Saturday, July 3, 2010

सप्तचिरंजीव

हिंदू पुराणाप्रमाणे हिंदूंमध्ये सात अशा व्यक्ति आहेत की, ज्या अमर आहेत. त्यांना कधीच मरण नाही. या सात जणांपैकी खूप कमी जणांची ते चिरंजीव असल्याविषयी आपल्याला माहिती आहे. रमेश मुधोळकर यांच्या ’सप्तचिरंजीव’ या पुस्तकामध्ये त्याविषयी विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे. खालील श्लोकामध्ये या सात जणांची नावे येतात.

अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमान्‌ च बिभीषणः ।
कृपः परशुरामश्च सप्तेते चिरजीवनः ॥

सातही जण वेगवेगळ्या गुणांमुळे व कारणांमुळे अमर झाले आहेत. हनुमानाविषयी तर सगळेच जण जाणून आहेत. अनेकांनी तर मारूतीला प्रत्यक्ष पाहिल्याचेही सांगितले आहे. हे सर्व सप्तचिरंजीव खालीलप्रमाणे-No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com