Tuesday, January 22, 2019

फर्स्ट मॅन

पृथ्वीवरील सजीवांची उत्क्रांती हा अनेक वर्षांपासून अनेक शतकांपासून खूप खूप मोठा गुढ प्रश्न होता. पृथ्वीवरती सजीव आणि विशेषत: मनुष्य प्राणी कसा जन्माला आला? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी बराच प्रयत्न केला. शतकानुशतके मनुष्यप्राण्याची उत्क्रांती होत गेलेली आहे, हे सर्वप्रथम चार्ल्स डार्विनने सिद्ध केले. अश्मयुगातल्या होमो सेपियन आणि होमो इरेक्टस ते आजपर्यंतचा मानवाचा प्रवास आपण फक्त इतिहासाच्या पुस्तकातच वाचत आलोय. परंतु 'क्युरिऑसिटी स्ट्रीम' या युट्युब चॅनेल ने यावर नुकतीच डॉक्युमेंट्री बनवलेली आहे. मानवी उत्क्रांती नक्की कशा प्रकारे झाली आहे, हे या दीड तासाच्या डॉक्युमेंटरीमध्ये अतिशय उत्तमरित्या विषद करण्यात आलेले आहे. मानवाच्या उत्क्रांती विषयी जर मनात 'क्युरिऑसिटी' असेल तर युट्युब वरची ही डॉक्युमेंट्री नक्की बघा.... फर्स्ट मॅन... 

3 comments:

  1. youtu.be/04ObyjJuuqE वरील लेखातील फिल्म पाहू शकाल. उत्तम आहे. मजा येतेय पाहताना... त्ये youtu.be/uO_mFuNpy8c सुध्दा हवं तर पाहू शकता...'Origin of Humans - National Geographic Documentary 2016' वरील लेखातील दुवा: youtu.be/QdyAjYUEwGk copyrightमुळे काढलंय! धन्यवाद!

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com