आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून बेकायदेशीररित्या उत्तर कोरियात प्रवेश केल्यास १२ वर्षे खडी फोडणे, इराणमध्ये प्रवेश केल्यास अनिश्चित तुरूंगवास. अफगाणिस्तानमध्ये गोळी घालतात. सौदी अरेबियात गेल्यास तुरूंगवास, चीनमध्ये गेल्यास तुमच्याबद्दल परत काहीच माहिती मिळत नाही, जणू काही तुम्ही अदृश्य होऊन जाता. व्हेनेझुएलात प्रवेश केल्यास तुमच्यावर गुन्हेगाराचा शिक्का मारून तुरूंगात डांबले जाते. क्युबामध्ये प्रवेश केल्यास राजकीय कैदी केले जाते आणि तुम्ही तुरूंगात खितपत पडता. ब्रिटन व अमेरिकेत प्रवेश केल्यास तात्काळ अटक करून तुरूंगात टाकले जाते व तुमच्यावर खटला चालवून तुमच्या देशात परत पाठविले जाते. परंतु, जर का तुम्ही पाकिस्तान वा बांगलादेशातून चोरून भारतीय हद्दीत प्रवेश केला तर तुम्हाला- * रेशनकार्ड * एक किंवा अधिक पासपोर्ट * हज यात्रेसाठी आर्थिक मदत * ड्रायविंग लायसन्स * मतदाराचे ओळखपत्र * नोकरीसाठी राखीव कोट्यात जागा * अन्य खास सुविधा * निवडणूकीसाठी उमेदवार म्हणून मान्यता * क्रेडिट कार्ड * सवलतीच्या दरात घरभाडे * घर खरेदी करण्यासाठी कर्ज़ * मोफत शिक्षण * मोफत आरोग्यसेवा * तुमची वकालत करण्यासाठी दिल्लीत खास मित्रमंडळ * धर्मनिरपेक्ष राष्ट्रात मतदान करण्याचा अधिकार, जो मूळ देशात क्वचित मिळतो....
जय हिंद...
मूळ लेखक: श्रीनिवास पाध्ये
संदर्भ: दैनिक गांवकरी (नाशिक, दि. २३ फेब्रुवारी २०१०)....
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com